Tata Curvv EV Variants and Colours: ग्राहकांना मिळायला सुरुवात झाली कर्व इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी! 5 कलर आणि 5 व्हेरियंट मध्ये उपलब्ध.

Tata Curvv EV Variants and Colours

Tata Curvv EV Variants and Colours: टाटा मोटर्सने अलीकडेच बहुप्रतिक्षित Tata Curvv EV लॉन्च केली असून, भारतात इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. ग्राहकांना याची डिलिव्हरी सुरू झाली आहे.  Curvv EV  विविध Variants आणि Colours ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. या लेखात, आम्ही विविध वेरिएंट्स, त्यांचे … Read more