Tata Curvv ने खेचला Boeing 737 विमान! Hyperion इंजिनची ताकद सिद्ध..
Tata Motors ने आपल्या नवीन Curvv SUV-coupe ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी कंपनीने Hexa SUV च्या मदतीने Boeing 737 विमान खेचण्याचा प्रयोग केला होता, परंतु Hexa मध्ये मोठे 2.2-लिटर डिझेल इंजिन आणि मजबूत बॉडी-ऑन-फ्रेम चेसिस होते. मात्र, यावेळी Tata ने Curvv सारख्या छोट्या आणि मॉडर्न SUV ने हेच विमान खेचून दाखवत Hyperion … Read more