TATA Harrierच्या किंमतींमध्ये वाढ: नवीन वर्षात किंमत ₹36,000 पर्यंत वाढली! जाणून घ्या सविस्तर माहिती…

TATA Harrier price hiked

भारतीय कार बाजारपेठेत आपल्या दर्जेदार आणि सुरक्षित गाड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या टाटा मोटर्सने नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या गाड्यांच्या किमतींमध्ये बदल केला आहे. विशेषतः, टाटा हैरियर (TATA Harrier) या लोकप्रिय एसयूव्हीच्या किमतीत ₹990 ते ₹36,000 पर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ सर्वच व्हेरिएंटमध्ये झाली नसली, तरी जास्त विक्री होणाऱ्या मॉडेल्सच्या किमतींवर याचा परिणाम दिसून येतो. Tata Harrierने … Read more