Tata Harrier EV कडून Mahindra XEV 9E ला कडवी टक्कर, जाणून घ्या कुणामध्ये आहेत सर्वात खास फीचर्स!

Harrier EV VS Mahindra XEV 9E

Harrier EV VS Mahindra XEV 9E: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा जलवा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महिंद्राने अलीकडेच आपल्या इलेक्ट्रिक कार्सच्या लाइनअपमध्ये Mahindra XEV 9E सादर केली, ज्याने ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. दरम्यान, Tata Motors‌ आपली आगामी Tata Harrier EV लवकरच भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. Mahindra XEV 9E आणि Tata Harrier EV … Read more