2025 Tata Launches Tiago, Tiago.ev, and Tigor: भारतीय ग्राहकांची गरज ओळखून टाटा मोटर्सने हे अपडेटेड मॉडेल्स सादर केले आहेत..
Tata Motors Launches Cars: Tata Motors ने वर्ष 2025 ची सुरुवात दमदार पद्धतीने केली आहे. एंट्री-लेव्हल हॅचबॅक आणि सेडान सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेल्या Tiago, Tiago.ev, आणि Tigor या मॉडेल्सचे फेसलिफ्ट वर्जन भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहे. या नवीन मॉडेल्समध्ये प्रगत तंत्रज्ञान, नवीन डिझाईन, आणि स्टायलिश कलर ऑप्शन्सचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय ग्राहकांची गरज ओळखून … Read more