₹8 लाख मध्ये मिळणाऱ्या Tata Nexon मध्ये आता, नवीन Colour Options आणि Variants सामाविष्ट करण्यात आले आहेत!
Tata Nexon Colour Options And Variants: Tata Nexon हा कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये एक प्रख्यात आणि आवडता पर्याय ठरला आहे. त्याच्या अॅडव्हान्स फीचर्स, मजबूत डिझाइन आणि प्रभावी इंजिन पर्यायांसह, Nexon ने भारतीय बाजारात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. 2025 साली Tata Motors ने या लोकप्रिय SUV मध्ये काही अत्याधुनिक बदल केले आहेत. यात नवीन … Read more