Tata Nexon Dark Edition Price,Design, Specifications: Nexon चे डार्क एडिशन लाँच! जाणून घ्या काय असेल किंमत आणि फीचर्स

Tata Nexon Dark Edition

Tata Nexon Dark Edition Price in Marathi: टाटाच्या सर्वच कार या आपल्या डार्क एडिशन साठी भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट मध्ये डार्क एडिशन variants आले होते. टाटा मोटर्स ने आता नेक्सोन डार्क एडिशन (Tata Nexon Dark Edition) मार्चच्या सुरुवातीलाच सादर करण्याचे सांगितले आहे. हे वर्जन कोणत्या ट्रीम साठी उपलब्ध असेल आणि … Read more