टाटा मोटर्सने पुन्हा गाजवला बाजार! जानेवारी 2025 मध्ये सर्वाधिक विक्री करणारी इलेक्ट्रिक कार कंपनी बनली

tata-motors-becomes-the-best-selling-electric-car

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी झपाट्याने वाढत आहे. पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्यामुळे इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये विक्रीचे नवे उच्चांक गाठले जात आहेत. जानेवारी 2025 मध्ये भारतात एकूण 11,266 इलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 32.28% वाढ दर्शवते. जानेवारी 2024 मध्ये हा आकडा 8,517 युनिट्सवर होता. या वाढत्या बाजारपेठेत … Read more