रु 7.99 लाखामध्ये सादर आहे Nexon जास्त स्टाईल, जास्त सुरक्षितता, जास्त टेक!

Tata Nexon Style Safety and Tech

Tata Nexon Style, Safety and Tech: Tata Motors ने आपल्या 2025 Nexon मॉडेलसाठी काही खास अपडेट्स सादर केले आहेत. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹7.99 लाख आहे. यंदा Nexon च्या व्हेरियंट लाइनअपमध्ये बदल करण्यात आले आहेत, नवीन रंग पर्याय सादर केले आहेत आणि इंटिरियरमध्ये अधिक आधुनिक फिनिशिंग दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत फिचर्स आणि दमदार डिझाइनमुळे Nexon … Read more