Tata Punch Best Seller: 2024 मध्ये टाटा पंचने मोडला मारुती सुझुकीचा 40 वर्ष जुना रेकॉर्ड, जानुन घ्या कशामुळे ठरली हि कार बेस्ट सेलर

Tata Punch

Tata Punch: भारतीय कार बाजारात टाटा पंचने 2024 मध्ये एक मोठा टर्निंग पॉइंट गाठला आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने मारुती सुझुकीच्या 40 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे, जो मारुतीने त्याच्या पॉप्युलर मॉडेल्स – मारुती 800, वॅगनआर आणि स्विफ्टच्या माध्यमातून सेट केला होता. 2024 मध्ये टाटा पंचने सर्वाधिक विक्री मिळवून मारुती सुझुकीच्या गाड्यांना मागे टाकले आहे. Tata … Read more