Tata Punch मागे पडली! जाणून घ्या जानेवारी 2025 मध्ये भारतातील Top 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सची यादी
2024 हे वर्ष Tata Punch साठी ऐतिहासिक ठरले होते कारण या SUV ने सर्वाधिक विक्रीसह Maruti Suzuki चा 40 वर्षांचा जुना विक्रम मोडला होता. मात्र, 2025 च्या सुरुवातीसच Tata Punch ची विक्री घटल्याचे दिसून आले. जानेवारी 2025 मध्ये Tata Punch विक्रीच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. याच दरम्यान, Maruti Suzuki Wagon R ने पुन्हा एकदा … Read more