Tata Safari Stealth Edition लाँच: दमदार फीचर्स, प्रीमियम लूक आणि किंमत जाणून घ्या!

Tata Safari Stealth Edition

Tata Motors ने आपली लोकप्रिय SUV Tata Safari च्या नवीन Stealth Edition चा अधिकृत लाँच केला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये या स्पेशल एडिशनचे अनावरण केले होते आणि आता ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. 25.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होणारी ही एडिशन अत्याधुनिक फीचर्स आणि आकर्षक मॅट ब्लॅक एक्सटीरियरसह … Read more