Bharat Mobility Global Expo 2025: Rs 15 लाख SUV Tata Sierra चे Creta आणि Roxx ला तगडे आव्हान!
Tata Sierra vs Creta And Roxx: Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये Tata Motors ने त्यांच्या लोकप्रिय SUV Tata Sierra चे नवीन पेट्रोल व्हर्जन सादर केले. ही SUV आता Hyundai Creta आणि Mahindra Thar Roxx यांच्यासोबत 5-सीटर कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये तगडे स्पर्धा करणार आहे. पेट्रोल इंजिन, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमुळे Sierra विविध पर्यायांसह ग्राहकांसमोर सादर … Read more