2025 New Tata Sumo: ₹9 लाख किंमत आणि आधुनिक फीचर्स सोबत मार्केट मध्ये लाँच होत आहे, टाटाची हि आयकॉनिक SUV
Tata Sumo: 1994 मध्ये लॉन्च झालेली Tata Sumo, तिच्या विश्वासार्हतेसाठी, विशाल इंटिरियरसाठी, आणि कुटुंबांसाठी व व्यवसायांसाठी उपयुक्ततेसाठी प्रसिद्ध झाली होती. आता, 2025 मध्ये, Tata Motors ही ऐतिहासिक SUV नव्या स्वरूपात परत आणत आहे. Tata Sumo 2025 ही एक पूर्णपणे आधुनिक आणि किफायतशीर SUV असून तिची सुरुवातीची किंमत फक्त ₹9 लाख आहे. ही SUV Toyota Fortuner … Read more