10.25-इंच की स्क्रीन, 360 डिग्री कैमरा; सोबत ‘या’ नव्या फिचर्समुळे 2025 Tata Tigor देईल Maruti Dzire ला कडक स्पर्धा!
Tata Tigor vs Maruti Dzire Features Comparison: Tata Tigor भारतीय बाजारपेठेत लाँच झाली असून, तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5.99 लाख आहे. कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीत टिगोर आपल्या स्टायलिंग अपग्रेड्स, नवीन तंत्रज्ञान, आणि दमदार फीचर्समुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे. या कारच्या काही व्हेरिएंटमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ती अधिक प्रीमियम दिसते. Maruti Dzire आणि … Read more