Tata ची Hyundai Creta विरुद्ध नवी रणनीती – जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Tata Curvv

भारतीय SUV बाजारात स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे, आणि या स्पर्धेत Tata Motors ने एक मोठा डाव टाकला आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय Tata Curvv ला अधिक आकर्षक आणि परवडणारे बनवण्यासाठी दमदार ऑफर जाहीर केली आहे. हे नवीन डिस्काउंट आणि प्रोत्साहन योजना, Hyundai Creta सारख्या SUV ला टक्कर देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. Tata ने Curvv ICE … Read more