लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी Best! ‘या’ आहेत भारतातील Top 5 Long Range इलेक्ट्रिक स्कूटर्स
इलेक्ट्रिक स्कूटर्सचा ट्रेंड वेगाने वाढत आहे, आणि आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही सक्षम मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. अनेक ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटर घेताना त्यांची रेंज आणि परफॉर्मन्स महत्त्वाची वाटते. यामुळेच अनेक कंपन्या लॉन्ग-रेंज स्कूटर्स सादर करत आहेत, ज्या एका चार्जवर 140-200 किमीपर्यंत धावू शकतात. या स्कूटर्स केवळ पर्यावरणपूरक नाहीत, तर त्या इंधनाच्या खर्चातही बचत करतात. जर तुम्ही … Read more