5 Indian SUVs Use Foreign Military & Police Forces: भारतीय SUV विदेशी सैन्य व पोलिस दलांमध्ये कसे वापरले जातात?

Top 5 Indian SUVs

Top 5 Indian SUVs: भारताची वाहननिर्मिती क्षेत्रातील प्रगती आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे. आशिया खंडात भारत हा SUV निर्मितीमध्ये एक आघाडीचा देश ठरला आहे. भारतातील विविध SUV मॉडेल्स केवळ देशांतर्गत नव्हे तर अनेक आशियाई, आफ्रिकी आणि युरोपियन देशांमध्येही लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे, ही वाहने नागरी वापरासाठीच नव्हे तर सैन्य आणि पोलिस दलांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरली … Read more