कार बाजारात मोठा उलटफेर! Mahindra नं टाटा ला मागे टाकत घेतला दुसरा क्रमांक, Hyundai घसरली चौथ्या स्थानावर 🚗📉

Mahindra Beats Hyundai

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात एक मोठा बदल पाहायला मिळाला. अनेक वर्षे Hyundai दुसऱ्या क्रमांकावर होती, परंतु Mahindra ने जबरदस्त विक्री करत Hyundai ला मागे टाकले आणि दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. Tata Motors देखील Hyundai पेक्षा अधिक विक्री करत तिसऱ्या स्थानावर राहिली, परिणामी Hyundai चौथ्या स्थानावर घसरली. FADA (Federation of Automobile Dealers Association) … Read more