2024 Toyata Taisor ऑन रोड प्राईस, EMI Down Payment, इंजिन स्पेसिफिकेशन, मायलेज
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या वतीने भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट एसयुव्ही श्रेणीमध्ये आपला हिस्सा वाढवण्याच्या उद्देशाने 7.73 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होणारी ‘टायझर’ ही कॉम्पॅक्ट अर्बन क्रुझर मोटार लॉन्च करण्यात आली आहे. एप्रिल 2024 मध्ये दाखल झालेली ही एसयुव्ही 1.2 लिटर पेट्रोल इंजन आणि एक लिटर टर्बो पेट्रोल इंजन मध्ये उपलब्ध आहे. सोबतच एक सीएनजी व्हेरियंट सुद्धा आहे. … Read more