2024 Toyota Rumion 7 सीटर एमपीव्ही किंमत, मायलेज, फीचर्स आणि EMI बद्दल संपूर्ण माहिती
अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी एर्टिगाणे मार्केटमध्ये आपल्या दबदबा कायम ठेवला आहे. टोयोटाने या कंपनीसोबत अंतर्गत करार केला आहे. त्यामुळे आता मारुती एर्टिगा कार टोयोटा कंपनीकडून तयार केली जाणार आहे. टोयोटा कंपनीच्या विश्वासार्हतेमुळे इनोवा कार गेल्या काही वर्षात खूपच महाग झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत चांगली कार मिळावी म्हणून कंपनीने आपली 7 सीटर रुमिऑन (Rumion … Read more