Auto Expo 2025: Toyota ने भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपली पहिली कॉम्पॅक्ट SUV “Toyota Urban Cruiser EV” सादर केली!

Toyota Urban Cruiser EV

Toyota Urban Cruiser EV: Toyota ने भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपली पहिली कॉम्पॅक्ट SUV “Toyota Urban Cruiser EV” सादर केली आहे. Auto Expo 2025 दरम्यान या गाडीची झलक दाखवण्यात आली. Urban Cruiser EV ही Maruti e Vitara च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असून, यात बॉर्न इलेक्ट्रिक आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे. या SUV च्या लांब व्हीलबेसमुळे ती … Read more