Triumph Speed T4 च्या नव्या रंगसंगतीसह दमदार एंट्री; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या!
भारतातील 400cc मोटरसायकल मार्केटमध्ये Triumph ने आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी Speed T4 ची नवीन रंगसंगती सादर केली आहे. Triumph Motorcycles ने त्यांच्या Speed T4 मॉडेलसाठी चार नवीन रंग पर्याय आणि डिझाइन सुधारणा सादर केल्या आहेत. या अपग्रेड्समुळे ग्राहकांना अधिक आकर्षक पर्याय मिळणार असून, हे मॉडेल आता Rs 1.99 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) मध्ये उपलब्ध असेल. … Read more