Ultraviolette: हॉलिवूड सिनेमात हिरोकडे दिसणारी Bike आली भारतात, किंमत 1.25 लाख, लूक एक नंबर!
भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. कमी वेळेत चार्जिंग आणि जास्त रेंज असलेल्या गाड्यांसाठी बाजारात चढाओढ सुरू आहे. अशातच Ultraviolette कंपनीने आपली पहिली ऑफ-रोडिंग इलेक्ट्रिक बाईक ‘Shockwave’ लॉन्च केली आहे. दमदार परफॉर्मन्स, स्टायलिश लुक आणि दमदार रेंजसह ही बाईक भारतीय रस्त्यांवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. Ultraviolette Shockwave ही बाईक आकर्षक डिझाइनसह तसेच … Read more