2024 Upcoming EV Cars in India: भारतामध्ये मार्केट जाम करायला येणाऱ्या, ‘या’ आहेत आगामी इलेक्ट्रिक कार्स!
Upcoming EV Cars in India 2024: भारतीय वाहन बाजारात मोठे परिवर्तन घडविण्याच्या तयारीत आहे. कारण देश शाश्वत वाहतुकीकडे वळत आहे. २०२४ हे वर्ष भारतातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, ज्यात अनेक ऑटोमेकर्स त्यांची नवीनतम इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. स्वच्छ आणि हरित वाहतुकीच्या पर्यायांची मागणी वाढत असताना, एमजी, महिंद्रा आणि Kia सारख्या कंपन्या (Upcoming … Read more