हुंडाई venue एक्झिक्युटिव्ह टर्बो व्हेरियंट फक्त 9.99 लाख रुपये किमतीत; जाणून घ्या फीचर्स आणि मायलेज
Hyundai Venue Executive Turbo Variant Price in India: भारतात हुंडाई कारची सर्वात जास्त क्रेझ आहे. होंडाई कंपनीकडून होंडाई व्हेनयु एक्झिक्युटिव्ह चा नवीन मिड-स्पेक टर्बो व्हेरियंट लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने या एसयूव्ही व्हेरिएंटला (Venue Executive) व्हेनयू एक्झिक्यूटिव्ह असे नाव दिले आहे. 2024 मध्ये नवीन हुंडाई वेन्यू एक्झिक्यूटिव्ह व्हेरियंट ची एक्स-शोरूम किंमत फक्त 9.99 लाख रुपये … Read more