Mahindra XUV 3XO: 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह दमदार SUV, किंमत 7.99 लाखांपासून सुरू!
Mahindra XUV 3XO: भारतीय SUV बाजारात महिंद्रा नेहमीच नव्या आणि दमदार गाड्या सादर करत असते. ग्राहकांची सुरक्षितता आणि परफॉर्मन्स याला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या Mahindra XUV 3XO या नव्या SUV ने भारतीय बाजारात चांगलीच धूम उडवली आहे. भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या या SUV ची किंमत 7.99 लाखांपासून सुरू होते, जी मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी … Read more