Yamaha Electric Bicycle: केवळ 500 रुपयांच्या Downpayment वर घरी आणा, 100 km रेंज देणारी हि इलेक्ट्रीक सायकल!
Yamaha Electric Bicycle: देशभर इलेक्ट्रीक वाहने आणि सायकलींच्या वाढत्या मागणीमुळे, आधुनिक आणि पर्यावरणानुकूल पर्याय म्हणून इलेक्ट्रीक सायकली लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. इलेक्ट्रीक सायकल्स फक्त इंधनाच्या खर्चावर बचत करत नाहीत, तर ते पर्यावरणाचे रक्षण करण्यात देखील महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. Yamaha Electric Cycle ने आपल्या किफायतशीर किंमती, उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी बाजारात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. YAMAHA … Read more