Yamaha FZ-S FI Hybrid लॉन्च – किंमत ₹1.45 लाख, जाणून घ्या नवे अपडेट्स!
Yamaha ने भारतात आपली पहिली हायब्रिड मोटरसायकल – Yamaha FZ-S FI Hybrid लॉन्च केली आहे. याची एक्स-शोरूम किंमत ₹1,44,800 असून, ती फक्त एका व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हे नवीन मॉडेल जुन्या नॉन-हायब्रिड व्हेरियंटच्या तुलनेत ₹10,000 महाग आहे. नव्या FZ-S FI Hybrid मध्ये स्टायलिंग अपडेट्स, नवीन फीचर्स आणि स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले आहे. इंधन कार्यक्षमतेत वाढ, … Read more