गरीबांसाठी स्वस्त किंमतीत, Bullet सारख्या इंजिन आणि क्रूझर लूकमध्ये येत आहे Yamaha XSR 155!
भारतीय बाजारपेठेत क्रूझर बाईक्स नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. विशेषतः रॉयल एनफिल्ड बुलेट ही बाईक लोकांची पहिली पसंती आहे. मात्र, बुलेटची किंमत जास्त असल्याने अनेक जण ती खरेदी करू शकत नाहीत. अशा ग्राहकांसाठी Yamaha XSR 155 ही बुलेटसारखा लूक आणि दमदार परफॉर्मन्स असलेली क्रूझर बाईक लाँच होणार आहे. कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स आणि दमदार इंजिनसह येणारी … Read more