Ampere Nexus इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार फुल चार्जमध्ये ही स्कूटर 136 किलोमीटरची रेंज देणार.

Image Credit: ampere official site

Ampere Nexus मध्ये ईएक्स आणि एसटी असे दोन व्हेरियंट आहेत. EX व्हेरीएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,09,900 रुपये आणि ST व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,19,900 रुपये दिल्ली आहे.

Image Credit: ampere official site

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 4 किलोवॅटचा पावर जनरेट करणारी एक स्विंगआर्म माउंटेड इलेक्ट्रिक मोटर दिली आहे.

Image Credit: ampere official site

Ampere मतानुसार ही इलेक्ट्रिक स्कूटर 93 किलोमीटर प्रति घंटा ची टॉप स्पीड देणार आहे.

Image Credit: ampere official site

या ई-स्कूटरमध्ये आयपी67 रेटेड 3 kWh चा बॅटरी पॅक दिला आहे, ज्याद्वारे ही स्कूटर 136 किलोमीटरची सर्टिफाइड रेंज देणार आहे.

Image Credit: ampere official site

एंपियरच्या दाव्यानुसार या स्कूटरला 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी 3.3 तासांचा वेळ लागतो.

Image Credit: ampere official site

इतर स्कूटर पेक्षा Ampere Nexus मध्ये असलेले एलईडी हेडलाईट आणि टेल लाईट खूप चमकदार आहेत.

Image Credit: ampere official site

बेस व्हेरियंट EX मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सोबत 6.2-इंचाचा एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला आहे.

Image Credit: ampere official site

टॉप मॉडेल ST व्हेरियंट मध्ये ब्लूटूथ, वायफाय कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन सोबत 7-इंचाचा टीएफटी टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे.

Image Credit: ampere official site

बजाज ने आणली नवीन NS400Z Pulsar, काय आहेत महत्त्वाचे फीचर्स