पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे बहुतेक ऑटोमोबाईल कंपन्या ह्या इतर फ्युएल ऑप्शन कडे फोकस करत आहेत.

बजाज कंपनीचे राजीव बजाज यांनी सांगितले की, ‘सीएनजी पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनांच्या तुलनेत कमी उत्सर्जन करू शकते’.

आतापर्यंत आपण सीएनजी वर चालणाऱ्या चार चाकी गाड्या बघितल्या. बजाज आता सीएनजी वर चालणारी गाडी घेऊन येत आहे.

कंपनी या गाडीमध्ये फ्लॅट सिंगल सीट सोबत एक छोटा फ्युएल टॅंक देणार आहे.

बजाज सीएनजी गाडी 80 ते 85 हजार रुपये एक्स-शोरूम किमतीमध्ये लॉन्च करणार आहे.

 ही बाईक 70 ते 80 किलोमीटरचा मायलेज द्यायला सक्षम असणार आहे.

110 ते 125 सीसी पेट्रोल इंजिन बाईक सोबत बजाज सीएनजी बाईकचा सामना असणार आहे.

एका स्विच बटन वर ही गाडी पेट्रोल ते सीएनजी आणि सीएनजी ते पेट्रोल मध्ये कन्व्हर्ट होणार.

 यामध्ये डिजिटल फ्युएल इंडिकेटर, डीएफटी स्क्रीन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स असणार.