आलेल्या माहितीनुसार 2024 बजाज पल्सर 125 मध्ये काही फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत.

2024 पल्सर N250 मध्ये जे फीचर्स होते, त्याप्रमाणेच पल्सर 125 मध्ये सुद्धा आता डिजिटल कन्सोल मिळणार आहे.

काही मीडिया रिपोर्ट माहितीनुसार पल्सर 125 मध्ये आता ABS मोड सुद्धा बघायला मिळणार आहे.

नवीन पल्सर 125 च्या डिझाईन आणि हार्डवेअर मध्ये काही विशेष बदल केले नाहीत.

पल्सर 125 मध्ये मस्क्युलर बॉडीवर्क, DRL चे हॅलोजन हेडलाईट, स्प्लिट सीट असणार आहे.

ब्रेकिंग मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्स आणि फ्रंट डिस्क आणि ड्वेल रिअर स्प्रिंगस् असणार आहेत.

पल्सर 125 मध्ये 124.4 cc चे सिंगल सिलेंडर इंजन असणार आहे.

हे इंजन 11.64 बीएचपीचा पावर आणि 10.8 एनएम चा टॉर्क जनरेट करते.

ट्रान्समिशन साठी इंजिनला 5-स्पीड गिअर बॉक्स जोडलेला आहे.

सध्या पल्सर 125 ची किंमत 90,003 रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे. नवीन फीचर्स अपडेट केल्यानंतर थोडी किंमत वाढण्याची शक्यता आहे.

नव्याने मार्केटमध्ये आली Force Gurkha 5-Door, जाणून घ्या डिझाईन, फीचर्स

Learn more