केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल (Toll Plaza) बाबत एक मोठं विधान केलं आहे.

Image Credit: istockphoto.com

“सरकार लवकरच टोल रद्द करणार आणि त्या जागी नवीन यंत्रणा काम करेल”, असे त्यांनी सांगितले.

Image Credit: istockphoto.com

ही नवीन यंत्रणा आहे सॅटॅलाइट टोल सिस्टम (Satellite Toll System).

Image Credit: istockphoto.com

नवीन टोल वसूल पद्धत ही सॅटॅलाइट वर आधारित असेल, मात्र अद्याप ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जाहीर झाली नाही.

Image Credit: istockphoto.com

या सिस्टीम मध्ये पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून कापले जातील.

Image Credit: istockphoto.com

सॅटॅलाइट टोल मध्ये प्रवाशांना जादा पैसे द्यावे लागणार नाहीत. जेवढा प्रवास केला तेवढेच पैसे द्यावे लागतील.

Image Credit: istockphoto.com

यामध्ये तुम्ही महामार्गावरून जेवढा किलोमीटरचा प्रवास कराल, तेवढाच शुल्क आकारल्या जाईल.

Image Credit: istockphoto.com

या सॅटॅलाइट टोलवसुली सिस्टीम मुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होईल.

Image Credit: istockphoto.com

“पूर्वी मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी 9 तास लागायचे, आता तोच वेळ 2 तासांवर आला आहे”, असे गडकरी म्हणाले.

Image Credit: istockphoto.com

मारुती सुझुकी आणत आहे Flying Electric Car 

Arrow