गुरखा एक हार्डकोर ऑफरोडर आहे.
गुरखा एक हार्डकोर ऑफरोडर आहे.
नवीन गुरखा 3 आणि 5 डोअर दोन्ही फॉर्ममध्ये येते.

फोर्स ने 29 एप्रिल पासून दोन्ही मॉडेलचे बुकिंग सुरू केली आहे.

गुरखाच्या दोन्ही मॉडेलमध्ये फक्त डोअर चा फरक आहे. गुरखा 5 डोअर व्हर्जन मध्ये सात लोकांच्या बसण्याची क्षमता आहे.

गुरखा 5 डोर वर्जन सोबत काही अधिकचे फीचर्स जोडले आहेत. गुरखाचे 5 डोअर वर्जन 3 डोअर पेक्षा लांब आहे.

गुरखा 5-डोअर मध्ये फॉलो मी होम फंक्शन सोबत नवीन एलईडी हेडलॅम्प आणि अपडेटेड ग्रील आहे.

गुरखा पाच डोअर मध्ये आता पहिल्यापेक्षा मोठे 18 इंचचे अलॉय व्हील्स आहेत.

गुरखाचे रीयर डिझाईन मध्ये व्हर्टिकल स्टेक टेल लाईट, टेल गेट माऊंटेड स्पेअर व्हील, रूफ रॅक आणि ल्याडर सुद्धा मिळणार आहे.

या गाडीच्या इंटरियर मध्ये 9 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टीविटी सुविधा आहेत.

गुरखा मध्ये टिल्ट आणि टेलिस्कोपिक ऍडजेस्टेबल स्टेरिंग मिळते.

कारचे इंजन ऑइल केव्हा बदलले पाहिजे, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Learn more