फोर्स गुरखा मध्ये मजबूत 2.6 लिटरचा कॉमन रेल इंजन आहे. 

या फोर व्हील ड्राईव्ह गाडीमध्ये व्यवस्थित बॅलन्स साठी कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन आहे. 

या गाडीत एडवांस टेक्नॉलॉजी आणि फंक्शनालिटी ने सुसज्ज डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.

फोर्स गुरखा मध्ये 9 इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

या गाडीचे टायर 18 इंच आहे आणि सेफ्टी साठी ड्वेल एअर बॅग आहेत.

या गाडीत डॅशबोर्ड आणि सेंटर कन्सोल, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारख्या सुविधा आहेत. 

फोर्स गुरखा मध्ये क्लियर व्हिजन साठी व्हेरीएबल स्पीड फ्रंट वायपर आणि रीयर वायपर सुविधा आहे.

सोबतच पावर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग, ऑटो डीमिंग इंटरियर लाईट सारखे इंटरियर मध्ये सुविधा आहे. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गाडीचे लाईट्स मध्ये फॉलो मी होम आणि लीड मी टू गुरखा वैशिष्ट्य. 

या गाडीचा आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कॉर्नरिंग लॅम्प आणि स्पीड सेन्सिंग डोअर लॉक आहे.

नव्याने मार्केटमध्ये आली Force Gurkha 5-Door, जाणून घ्या डिझाईन, फीचर्स