तुम्ही इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याच्या विचार करत असाल, तर आपल्या मनात नक्कीच एक प्रश्न येतो Revolt ची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करणे योग्य होणार का?

हो! नक्कीच Revolt ची RV400 बाईक आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते.

कारण या बाईक मध्ये Removable बॅटरी पॅक मिळतो. जो गाडीतून काढून आपण घरी रात्रभर चार्जिंग करू शकतो.

आपण शहरात राहत असाल तर, ही गाडी आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पण जर आपण लॉंग राईड साठी गाडी वापरत असाल, तर आपल्याला थोडी अडचण येऊ शकते.

या गाडीत दिलेला आर्टिफिशियल साऊंड फीचर इतर स्पोर्ट बाईक पल्सर, Duke, KTM च्या तुलनेत सर्वोत्तम आहे.

Revolt राईड करताना यामध्ये अनेक आवाज निर्माण करण्याचे फीचर आहे. सोबतच इतर कस्टम साऊंड सुद्धा आपण अपलोड करू शकतो.

इतर पेट्रोल गाड्यांपेक्षा या गाडीचे खूप फायदे आहेत. जसे की, लो मेंटेनन्स, zero emission, नो एअर पॉल्युशन.

या गाडीचा चार्जिंग टाईम 4.5 तासांचा आहे.

सिंगल चार्ज मध्ये Revolt RV400 गाडी इको मोड वर 150 कीमी, नॉर्मल मोड वर 100 कीमी आणि स्पोर्ट मोड वर 80 किमी रेंज देते.

शेवटी आपल्या अपेक्षेनुसार आपण ठरवायचे आहे की, आपल्याला पेट्रोल बाईक खरेदी करायची आहे की इलेक्ट्रिक बाईक.

Revolt च्या RV400 आणि RV400 BRZ दोन्ही इलेक्ट्रिक गाड्यांवर कंपनीकडून 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहे.

एंपियर नेक्सस Electric Scooter देणार 136 किलोमीटरची रेंज.

Learn more