महिंद्रा थारच्या अर्थ एडिशनच्या ट्रान्समिशन मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअर बॉक्सचा समावेश असणार आहे.

   हे व्हर्जन तुम्हाला वाळवंटाची अनुभूती देणार आहे.

Mahindra Thar Earth Edition मध्ये आपल्याला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शन बघायला मिळणार आहेत.

महिंद्रा थार अर्थ एडीशनच्या पेट्रोल एमटीची एक्स-शोरूम किंमत 15.40 लाख रुपये आहे, तर AT ची एक्स-शोरूम किंमत 16.99 रुपये आहे.

  डिझेल एमटीची एक्स-शोरूम किंमत ही 16.15 लाख रुपये आहे आणि त्याच्या एटी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 17.60 लाख रुपये आहे.

महिंद्राने ही एसयूव्ही कार मॅट ‘डेझर्ट फ्यूरी’ फिनिश सोबत आणली आहे. ही कार एलएक्स हार्ड टॉप 4×4 व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

 यामध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजन असणार आहे, जो 200 bhp चा पावर आणि 380 एनएम चा टॉर्क जनरेट करतो.

 महिंद्रा थारचा पेट्रोल इंजनचा सर्टिफाइड मायलेज 15.2 KM/L आहे, तर डिझेल इंजिनचा मायलेज 13 KM/L आहे.