Mahindra XUV400 EV वर ₹3 लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट
उपलब्ध आहे.
XUV400 मध्ये 34.5kWh आणि 39.4kWh असे दोन बॅटरी पॅक ऑप्शन
देण्यात आले आहेत.
ही इलेक्ट्रिक SUV
पूर्ण चार्जवर 375km पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज
प्रदान करते.
10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले
देण्यात आला आहे.
सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, ESP, TPMS आणि रिअर पार्किंग कॅमेरा
यांचा समावेश आहे.
Mahindra XUV400 ची
एक्स-शोरूम किंमत ₹16.74 लाख ते ₹17.69 लाख
आहे.
नवीन Mahindra XUV400 Pro रेंज ₹15.49 लाखांपासून सुरू
होते.
Pro रेंजमध्ये AdrenoX कनेक्टेड कार सिस्टीम आणि 50 हून अधिक फीचर्स
देण्यात आले आहेत.
ड्युअल-टोन इंटिरियर्स, वायरलेस चार्जिंग, ड्युअल झोन AC आणि रिअर यूएसबी पोर्ट
मिळतो.
Mahindra XUV400
Tata Nexon EV आणि MG ZS EV सारख्या लोकप्रिय SUV शी स्पर्धा करते
.
Learn more