मारुती सुझुकी इन्व्हिक्टो7-सीटर MPVवर 2.15 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट.
डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बोनसचा समावेश.
इन्व्हिक्टो दोन व्हेरिएंट्स – अल्फा प्लस आणि झेटा प्लससह उपलब्ध.
MPV मध्ये 215/60 R17 प्रिसिजन कट अलॉय व्हील्स आणि मजबूत ब्रेक्स.
10.1-इंच टचस्क्रीन, पॅनोरामिक सनरूफ आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलसह प्रीमियम फीचर्स.
2-लिटर पेट्रोल/हायब्रिड इंजिनसह 23.24 kmpl चा दमदार मायलेज.
ई-सीव्हीटी ट्रान्समिशनसह टू-व्हील ड्राइव्ह (2WD) तंत्रज्ञान.
किंमत 25.21 लाखांपासून सुरू, 28.92 लाखांपर्यंत जाते.
नेक्सा ब्लू, मॅजेस्टिक सिल्व्हर, मिस्टिक व्हाइट आणि स्टेलर ब्रॉन्झ अशा रंग पर्यायांमध्ये उपलब्ध.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या इंजिनसारखे पॉवरफुल परफॉर्मन्स.
Learn more