Image Credit: nexaexperience.com

मारुती सुझुकीने ग्रँड विटारा एसयुव्ही वर मे-2024 मध्ये 74,000 रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट ऑफर्स दिल्याची माहिती मिळाली आहे.

Image Credit: nexaexperience.com

जर आपण एक चांगली एसयूव्ही कार खरेदी करू इच्छित असाल, तर आपण ग्रँड विटाराच्या डिस्काउंट बद्दल नक्की माहिती घ्यावी.

Image Credit: nexaexperience.com

कंपनीकडून ग्रँड विटारा हायब्रीड कार वर 74,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर्स दिल्या आहेत.

Image Credit: nexaexperience.com

यामध्ये 20,000 रुपये रोख रक्कम, 3 वर्षाचे एक्सटेंडेड वारंटी, 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

Image Credit: nexaexperience.com

कंपनीकडून डेल्टा पेट्रोल व्हेरीएंटवर सुद्धा 44,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात आहेत.

Image Credit: nexaexperience.com

याव्यतिरिक्त कंपनीच्या इतर जेटा आणि अल्फा कारच्या खरेदीवर सुद्धा ग्राहक 59,000 रुपये वाचवू शकतात.

Image Credit: nexaexperience.com

या ऑफर्समध्ये सगळ्यात कमी 4,000 रुपयांचा डिस्काउंट हा ग्रँड विटाराच्या सिग्मा पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटवर दिला जात आहे.

Image Credit: nexaexperience.com

ग्रँड विटारा ही 6 सिंगल आणि 3 ड्वेल रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात असलेले प्रोजेक्टर हेडलॅम्प एलईडी डीआरएल सोबत येतात.

Image Credit: nexaexperience.com

मारुती सुझुकी कंपनीची ग्रँड विटारा ही पहिली अशी गाडी आहे, ज्यामध्ये पॅनारोमिक सनरूफ देण्यात आला आहे.

Image Credit: nexaexperience.com

सोबतच यात हेड्स अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 360-डिग्री पार्किंग कॅमेरा आणि कनेक्टेड कार टेक्निक सारखे फीचर्स आहेत.

Image Credit: nexaexperience.com

या गाडीत 1.5-लिटर माइल्ड हायब्रीड इंजिन आणि 1.5-लिटर स्ट्रॉंग हायब्रीड इंजिनचा पर्याय दिलेला आहे. कंपनीची दावा आहे की गाडी 21.11 कीमी/लिटर चा मायलेज देते.

बजाज ने आणली नवीन NS400Z Pulsar, काय आहेत महत्त्वाचे फीचर्स