Image Credit- skydrive official web

मारुती सुझुकी ने आपली पेरेंट कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन सोबत भागीदारी केली आहे. ज्यामध्ये कंपनी आता उडणाऱ्या इलेक्ट्रिक कॉप्टर चे निर्माण करणार आहे.

Image Credit- skydrive official web

मारुती सुझुकी इलेक्ट्रिक एअर कॉप्टरला Skydrive नावाने ओळखले जाणार आहे.

Image Credit- skydrive official web

कंपनी स्कायड्राईव्ह नावाने हे इलेक्ट्रिक एअर कॉप्टर जापान मध्ये 2025 ला ओसाका एक्सपो मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Image Credit- skydrive official web

सुरुवातीला हे एअर कॉप्टर कंपनी जपान आणि अमेरिका मध्ये लॉन्च करणार. त्यानंतर ते भारतीय मार्केटमध्ये सुद्धा आणण्याची शक्यता आहे.

Image Credit- skydrive official web

हे मारुती स्काय ड्राईव्ह एअरकॉप्टर आकारात ड्रोन पेक्षा मोठे असेल आणि सामान्य हेलिकॉप्टर च्या तुलनेत लहान असणार आहे.

Image Credit- skydrive official web

या मारुती स्कायड्राईव्ह एअर कॉप्टर मध्ये पायलट मिळून कमीत कमी 3 लोक बसतील.

Image Credit- skydrive official web

कंपनी या एअरकॉप्टरला जपान आणि अमेरिकेमध्ये Air Taxi म्हणून आणणार आहे.

Image Credit- skydrive official web

त्यानंतर हे भारतात आणले जाणार आहे. एवढेच नाही तर कंपनी या स्कायड्राईव्ह एअर कॉप्टरला कमी किमतीत ठेवण्यासाठी लोकल मॅन्युफॅक्चरिंग वर विचार करत आहे.

Image Credit- skydrive official web

1.4 वजनाचे हे एअरकॉप्टर पारंपारिक हेलिकॉप्टरच्या तुलनेत हलके असणार आहे. त्यामुळे टेक ऑफ आणि लँडिंग साठी इमारतीच्या छतांचा सुद्धा उपयोग केला जाईल.

Image Credit- skydrive official web

12 मोटर आणि रोटर्सने सुसज्ज असलेल्या स्कायड्राईव्ह एअर कॉप्टर मध्ये इलेक्ट्रिफिकेशन मुळे याची मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्स कॉस्ट कमी होणार.