JLR इंडियाने लँड रोव्हर डिस्कवरी स्पोर्ट 2024 मॉडेल भारतात लॉन्च केले आहे.

ही गाडी सिंगल फुल्ली लोडेड डायनॅमिक SE व्हेरियंट मध्ये येते.

डिस्कवरी स्पोर्ट ही 7 सीटर SUV 67.90 लाख रुपये एक्स-शोरूम च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करण्यात आली आहे.

2024 जग्वार लँड रोव्हर च्या डिस्कव्हरी स्पोर्ट मध्ये नवीन फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत.

या एसयूव्ही कार मध्ये 11.4 इंचाचा टचस्क्रीन आणि 3D व्ह्यू कॅमेरा देण्यात आला आहे.

गाडीचे एक्सटेरियर मध्ये नवीन एलईडी हेड लॅम्प, टेल लॅम्प आणि 19 इंच अलॉय व्हील्स आहेत.

डिस्कवरी स्पोर्ट मध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी, alexa व्हाईस असिस्ट, क्लिअर साईट ग्राउंड आणि रीयर व्ह्यू मिरर उपलब्ध आहेत.

2024 डिस्कवरी स्पोर्ट दोन इंजिन पर्यायांसह येते. पहिला 2.0-लिटर पेट्रोल इंजन जे 245 bhp पावर आणि 365 Nm चा टॉर्क जनरेट करते.

दुसरा 2.0-लीटर डिझेल इंजन आहे, जो 204 bhp चा पावर आणि 430 Nm चा टॉर्क जनरेट करतो.

डिस्कवरी स्पोर्ट मार्केटमध्ये BMW X3, Audi Q5, आणि Mercedes-Benz GLC या गाड्यांना टक्कर देणार आहे.

या गाडीची पुण्यात ऑन रोड किंमत 80,31,661 रुपये आहे.