Nissan ने 2024 मध्ये एकूण 91,184 वाहनांची विक्री केली, त्यापैकी 62,175 गाड्या परदेशात निर्यात झाल्या. 

ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेल्या Magnite Facelift ला आतापर्यंत 10,000+ बुकिंग्स मिळाले आहेत. 

Magnite Facelift च्या एकूण विक्रीने 1.5 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. 

ही SUV भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारातही तुफान लोकप्रिय झाली आहे. 

Magnite मध्ये 1.0L टर्बो पेट्रोल आणि 1.0L नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहेत. 

नवीन Magnite 6-स्पीड MT किंवा CVT ट्रान्समिशनसह 20 kmpl मायलेज देते

Magnite मध्ये बूमरँग स्टाईल DRL, प्रोजेक्टर LED हेडलाइट्स, 16-इंच अलॉय व्हील आणि अपडेटेड टेल लॅम्प आहेत. 

ऑल-लेदर केबिन, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर आणि सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफ देण्यात आला आहे. 

Magnite Facelift ची किंमत ₹5.99 लाख ते ₹11.50 लाख असून, यामध्ये Visia, Visia+, Acenta, N-Connecta, Tekna आणि Tekna+ हे 6 व्हेरिएंट्स आहेत. 

नवीन फीचर्स असूनही Magnite Facelift च्या किमतीत कोणतीही वाढ नाही, ज्यामुळे ती अधिक आकर्षक पर्याय ठरते.