रॉयल एनफिल्ड लवकरच इंटरसेप्टर 750 बाईकसाठी नवीन 750 सीसी पॉवरफुल इंजिन सादर करणार. 

Interceptor 750 चे इंजिन 650 सीसी पेक्षा अधिक रिफाइंड, एफिशिएंट आणि हाय-परफॉर्मन्स असेल. 

या बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्ससह नव्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार आहे. 

सिंगल पॉड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्युअल फ्रंट डिस्क ब्रेकचे आकर्षक डिझाईन मिळेल. 

मोठ्या TFT डिस्प्लेसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी व नेव्हिगेशन फीचर्स उपलब्ध असतील. 

Interceptor 750 च्या लुकमध्ये नवीन हेडलॅम्प, टेललॅम्प आणि एक्झॉस्ट सिस्टम असणार आहे. 

इंडियन मार्केटसाठी Interceptor 750 तर युरोपियन मार्केटसाठी हिमालयन 750 लाँच होणार. 

रॉयल एनफिल्डच्या या बाईक हार्ले डेव्हिडसन, बीएमडब्ल्यू, ट्रायम्फ यांसारख्या ब्रँड्सना टक्कर देतील. 

नवीन फ्रंट काउल आणि मोठ्या विंडस्क्रीनसह राइडिंगचा अनुभव खास असेल. 

भारतीय आणि ग्लोबल मार्केटमध्ये 750 सीसी सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होणार.