उन्हाळा सुरू झाला की एसींचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू होतो. पण एसी वापरताना काही चुका झाल्यास महागडे एसी खराब होण्याची शक्यता असते.

Image Credit:istockphoto.com

तुम्ही देखील तुमच्या घरात एसी बसवला असेल तर, या गोष्टी तुम्ही सांभाळल्यात तर तुमचा एसी खराब होणार नाही.

Image Credit:istockphoto.com

आपण आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये एसीचा सर्वाधिक वापर करतो. त्यामुळे एसी वापरताना काही गोष्टी आपण नियमित पालन केल्या पाहिजेत.

Image Credit:istockphoto.com

आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एसी चे फिल्टर्स नियमितपणे स्वच्छ करावेत.

Image Credit:istockphoto.com

एसीचे फिल्टर खराब झाल्यास एसीच्या कुलिंग कॉइल मध्ये लिकेज होऊ शकतो. त्यामुळे AC चांगली हवा आणि गारवा देऊ शकत नाहीत.

Image Credit:istockphoto.com

एसीच्या आउटडोर युनिटवर ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी, यामुळे कूलिंग कमी होतं.

Image Credit:istockphoto.com

ऐसी एकदम कमी तापमानात वापरणे टाळावे. त्यामुळे विज जास्त वापरली जाते आणि विज बिल जास्त येते.

Image Credit:istockphoto.com

एसी खरेदी करताना आपल्या रूमच्या साईजनुसारच एसीचा आकार आणि क्षमता ठरवा.

Image Credit:istockphoto.com

ऐसी प्रत्येक ऋतूत किमान दोन वेळा सर्विस करावा.

Image Credit:istockphoto.com

हिवाळ्यानंतर एसी सुरू करण्याच्या आधी त्याची सर्विसिंग नक्की करा.

Image Credit:istockphoto.com