Vivo V30e 5G हा स्मार्टफोन मार्केटमध्ये दमदार प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरी सोबत आला आहे.

या फोनमध्ये Android 14 बेस्ड Funtouch OS 14 स्क्रीन मिळते.

मोबाईलला कनेक्टिव्हिटी साठी 5G, 4G, LTE, ड्वेल बँड WiFi, ब्लूटूथ, GPS, टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि सिक्युरिटी साठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट ऑप्शन मिळतो.

Vivo V30e 5G मध्ये दोन व्हेरियंट आहेत: – 8GB RAM + 128GB Storage ची किंमत 27,999 रुपये आहे.  – 8GB RAM + 256GB Storage ची किंमत 29,999 रुपये आहे.

Display: या स्मार्टफोन मध्ये 6.78 इंचाचा Full HD+  Amoled डिस्प्ले आहे.

Processor: Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे.

RAM & Storage: 8GB रॅम आणि 128/256 GB ची स्टोरेज मिळते. सोबतच स्टोरेज एक्सपांड साठी मायक्रो SD कार्ड सुद्धा मिळते.

Camera: यामध्ये 50 MP चा मेन लेन्स आणि 8 MP चा अल्ट्रावाइड अँगल लेन्स असणारा ड्वेल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

Front Camera: सोबतच Vivo V30e 5G मध्ये सेल्फी साठी 50 MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Battery: या हँडसेट मध्ये 5500mAh ची बॅटरी दिलेली आहे, त्यासोबत 44W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे.