आपण कार वापरत असाल तर योग्य वेळी कारचे मेंटेनन्स करने सुद्धा आवश्यक आहे.

कारची कंडीशन चांगली राहण्यासाठी योग्य वेळी इंजन ऑइल बदलणे आवश्यक आहे.

ऑइल बदलण्यासोबत नवीन ऑइल फिल्टर सुद्धा बसवणे आवश्यक आहे.

बऱ्याच कार मध्ये सामान्य इंजिन ऑइल सुद्धा टाकल्या जाते.  

किंवा सिंथेटिक ऑइल चा सुद्धा वापर केला जातो.

आपण सिंथेटिक ऑइल वापरत असाल, तर 10-15 हजार किमी नंतर ऑइल बदलले पाहिजे.

आपल्या कारमध्ये सामान्य इंजिन ऑइल असेल, तर 5 ते 7 हजार किमी नंतर ऑइल बदलले पाहिजे.

कार 3 हजार किलोमीटर चालल्या नंतर इंजिन मध्ये ऑइल लेवल चेक करावी.

लेव्हल कमी असेल तर, त्याला टॉप अप करणे आवश्यक आहे.

जर ऑइलचा चिकटपणा कमी झाला असेल, तरीसुद्धा ऑइल चेंज करणे आवश्यक आहे.