Tata Curvv Price, Specification, Design: टाटा कर्वचा शानदार लुक लॉन्च, पावरफुल इंजिन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

TATA CURVV SUV ICE

Tata Curvv Design and Specifications in Marathi: इंडिया मोबिलिटी एक्सपो 2024 मध्ये टाटा मोटर्सने Curvv SUV प्रोडक्शन मॉडेल लाँच केले आहे.2024 च्या सुरुवातीलाच टाटाने आपली Punch.ev मार्केटमध्ये लॉन्च केली होती आणि आता टाटा कंपनी लवकरच आपली नवीन कार Tata Curvv भारतात लॉन्च करणार आहे. या कारमध्ये आपल्याला आकर्षक डिझाइन सोबत अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतात.

Tata Curvv ICE (इंटरनल कंबशन इंजिन) ही गाडी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात आली. Tata Curvv पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजन ऑप्शन लॉन्च करण्यात आली. आपल्या आकर्षक लुकने या गाडीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. दमदार मायलेज आणि फीचर्स सोबत ही गाडी एप्रिल 2024 पर्यंत मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.या गाडीची प्राईस किती आहे? डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स कसे आहेत? पाहूयात.

Tata Curvv Price (टाटा कर्व ची किंमत किती आहे?)

टाटा कर्वला एप्रिल 2024 पर्यंत लॉन्च करण्याची शक्यता आहे. टाटा कर्वची किंमत 10.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होत आहे. 5 सीटर सीटिंग कॅपॅसिटी मध्ये असलेली टाटा कर्व एसयूव्ही ग्राहकांना नक्कीच पसंत पडेल.

Tata Curvv Interior and Specifications

tata curvv features and specifications
Tata Curvv Specifications

Tata Curvv SUV मध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स मिळणार आहेत. ADAS टेक्नॉलॉजीसह स्टेरिंग व्हीलच्या मागे लावण्यात आलेला हेड-अप डिस्प्ले (एचयूडी) एक मेन फिचर आहे. कुप एसयुव्ही मध्ये 360 डिग्री कॅमेरा, 20 स्पोक स्टिअरिंग व्हील, ड्वेल झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, हवेशीर फ्रंट सीट आणि फ्लोटिंग टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.

Tata Curvv Ice estimated price 10.50 lakh (Ex-showroom)
Expected Launch Date Apr 02,2024
Fuel type  Petrol 
No.of Cylinder 4
Max Torque (nm@rpm) 260Nm@1500-2750 rpm
Mileage  16-18 kmpl (Petrol), 20-22 kmpl (Diesel)
Transmission type  Manual 
Seating capacity  5
Boot Space (Litres) 422
Engine  1498 cc
Rivals  Hyundai Creta, Kia Seltos, Renault Kiger, Nissan Magnite, Mahindra XUV300

Tata Curvv features (टाटा कर्व्ह चे फीचर्स)

Tata Curvv च्या फिचर्स बद्दल सांगायचं झालं तर,Curvv च्या ICE वर्जन मध्ये 10.25 इंचाच्या दोन स्क्रीन आहेत. त्याचा पहिला स्क्रीन इन्फोटेनमेंट साठी आणि दुसरा स्क्रीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर साठी आहे. Curvv कर मध्ये आपल्याला नेक्सन फेसलिफ्ट सारखे एअरकॉन पॅनल,वायरलेस चार्जर, पैनारामिक सनरूफ आणि एअर पुरिफायर सारखे फीचर्स दिलेले आहेत.

Tata Curvv Engine and Performance (टाटा कर्व चे इंजन)

Tata Curvv आयसीई मॉडेल मध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजन ऑप्शन्स दिले जातील. पेट्रोल व्हेरियंटमध्ये टाटाचे नवे 1.2 लिटर टर्बो पेट्रोल टीजीडीआय इंजिन मिळेल, जे 125 पीएस आणि 225 एनएम टॉर्क जनरेट करेल.

 डिझेल व्हेरीएंट मध्ये 1.5-litre, चार-सिलेंडर डिझेल इंजिन दिलेला आहे.  हे इंजन 113 bhp चा पावर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करते, यामध्ये 6- स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स जोडलेला आहे.

टाटा या गाडीचे इलेक्ट्रिक मॉडेल सुद्धा लॉन्च करेल, जे कर्व ईव्ही नावाने ओळखले जाईल. अंदाज आहे की यामध्ये अनेक बॅटरी पॅक दिले जातील. टाटा कर्व ईव्ही या गाडीची सर्टिफाईड रेंज 500 किलोमीटर पेक्षा जास्त असू शकते.

Tata Curvv Design (टाटा कर्व डिझाईन)

टाटा कर्वच्या (Tata Curvv Ice) डिझाईन बद्दल बोलायचं तर, ही गाडी जास्त ग्राउंड क्लिअरन्स सोबत एक एसयुव्ही प्रमाणे दिसून येते. ही गाडी फ्रंट आणि रियर मध्ये टाटाच्या इतर मॉडेल्स प्रमाणेच दिसते, परंतु या गाडीचा लुक (Tata Curvv Design) टाटाच्या इतर गाड्यांपेक्षा वेगळा आहे. या गाडीमध्ये नवीन डिझाईनचे 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स दिलेले आहेत.

ऑरेंज रंगात सादर करण्यात आलेली टाटा कर्व गेल्यावर्षी ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या कॉन्सेप्ट मॉडेल सारखीच आहे. यात विशिष्ट ग्रील रुंद एअर डॅमसह फ्रंट बंपर, हेडलॅम्प क्लास्टर आणि अपडेटेड हेरियर आणि सफारी एसयूव्ही सारखे फॉग लॅम्प असेंबली यांचा समावेश आहे. खिडक्या क्रोममध्ये पूर्ण झाल्या आहेत आणि फ्लॅश-टाईप डोअर हँडल ऑफर करणारे कर्व हे पहिले टाटा मॉडेल आहे.

Tata Curvv Mileage (टाटा कर्व मायलेज)

Tata Motors ने सध्या Tata Curvv फक्त एक संकल्पना कार म्हणून भारतात प्रदर्शित केली आहे. जर आपण भारतातील टाटा कर्वच्या मायलेज बद्दल बोललो तर, काही मीडिया रिपोर्टनुसार, टाटा कर्व पेट्रोल इंजिन मॉडेलचा मायलेज 16-18 (kmpl) किलोमीटर प्रति लिटर असेल आणि डिझेल इंजिनचा मायलेज 20-22 (kmpl) किलोमीटर प्रति लिटर असेल.

Tata Curvv Safety (टाटा कर्व सेफ्टी)

Tata Curvv आयसीई मॉडेल मध्ये पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी 6 एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा, ISOFIX चाइल्ड स्वीट हँकर सारखे सेफ्टी फीचर दिले जातील.

Tata Curvv मध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट्स सिस्टम (ADAS) दिला जाईल, यामध्ये ऑटोनोमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ब्लाइंड स्पॉट असिस्ट सारखे फंक्शन मिळणार आहेत.

Tata Curvv Rivals (टाटा कर्वचा सामना)

Tata Curvv Ice गाडीचा सामना मार्केटमध्ये असलेल्या होंडाई क्रेटा, किया सेलटोस, फोक्सवॅगन टाइगन, टोयोटा हायरायडर, स्कोडा कुशाक, मारुती ग्रँड विटारा, होंडा एलिवेट, सिट्रोएन सि3 एअरक्रॉस आणि एमजी यस्टर सारख्या गाड्यांसोबत असेल.

Tata Curvv FAQ:

Q : Tata Curvv ची किंमत किती आहे?

Ans : भारतात या कारची सुरुवात 10.50 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.

Q : Tata Curvv Colors

Ans : ऑरेंज रंगात सादर करण्यात आलेली टाटा कर्व गेल्यावर्षी ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या कॉन्सेप्ट मॉडेल सारखीच आहे. 

Q : Tata Curvv launch date in India Expected?

Ans : April 2024.

Also Read:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment