2024 Hero Xtreme 160R 4V New Launch in Marathi: एक्स्ट्रीम 160R शानदार मायलेज आणि पावरफुल इंजन सोबत लेटेस्ट फिचर्स, बघा किंमत

Hero Xtreme 160R 4V
2024 Hero Xtreme 160R 4V

Hero Xtreme 160R 4V 2024 Model: हिरो एक्स्ट्रीम 160R एक रिच प्रोफाईल लुक असणारी, अतिशय अट्रॅक्टिव मोटरसायकल आहे. Hero Xtreme 160R 4V 2024 मॉडेल हे 160 cc कॅटेगरीमध्ये खूपच फन टू राईड मोटरसायकल आहे. 

Hero Xtreme 160R या गाडीची पुणे एक्स शोरूम किंमत ही रुपये ₹1.21 ते ₹1.32 लाख पर्यंत आहे. ही गाडी 4 व्हेरियंट आणि 6 कलर ऑप्शन मध्ये आपल्याला बघायला मिळते. सोबतच 163 cc BS6 2.0 इंजन आहे. Hero Xtreme 160R 4V फ्रंट आणि रियरला डिस्क ब्रेक आहेत. या गाडीचे वजन 144 kg आहे आणि फ्युएल कॅपॅसिटी 12 लिटर आहे. आता हिरो एक्स्ट्रीम 160R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहुयात.

Hero Xtreme 160R Price – हिरो एक्स्ट्रीम 160R ची किंमत

हिरो एक्सट्रीम 160R BS6 भारतीय बाजारामध्ये एकूण चार व्हेरियंट आणि सहा कलर ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे. या गाडीच्या 2024 न्यू मॉडेल ची पुणे एक्स शोरूम किंमत ही 1,20,806 ते 1,32,002 पर्यंत जाते. हीरो एक्सट्रीम 160R चे Stealth Edition 2.0 हे टॉप मॉडल बाइक आहे, त्याची एक्स शोरूम प्राईस ही 1,32,002 आहे.

खाली दिलेल्या टेबल मध्ये Xtreme 160R च्या सर्वच एक्स शोरूम प्राईस दिल्या आहेत. या प्राईज प्रत्येक शहरानुसार आणि कलर ऑप्शन नुसार वेगवेगळ्या असू शकतात, अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या डीलरशिप ला भेट द्यावी.

वेरिएंट एक्स-शोरूम कीमत
हीरो एक्सट्रीम 160आर सिंगल डिस्क Rs.1,20,806
हीरो एक्सट्रीम 160आर डबल डिस्क Rs.1,24,156
हीरो एक्सट्रीम 160आर स्टील्थ एडिशन Rs.1,25,974
हीरो एक्सट्रीम 160आर Stealth Edition 2.0 Rs.1,32,002

Hero Xtreme 160R Features – एक्स्ट्रीम 160R चे फीचर्स

Hero Xtreme 160R Features
Hero Xtreme 160R Features

Hero Xtreme 160R फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. ज्यामध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, इंधन गेज, खतरा चेतावनी सूचक, ट्रीप मीटर, गियर संकेतक, स्टॅन्ड अलार्म आणि वेळ बघायला वॉच सुधा मिळतो. या व्यतिरिक्त या मोटरसायकल मध्ये चार्जिंग साठी यूएसबी चार्जिंग पोर्ट दिलेला आहे.

Hero Xtreme 160R Important Specifications – Xtreme 160R महत्वाचे वैशिष्ट्ये

Specifications  Details
इंजन 163 cc
पावर 15.2 पी एस
मायलेज 48.28 किमी प्रति लीटर
कर्ब  वजन 144 kg 
ब्रेक्स  डबल डिस्क ब्रेक
सस्पेन्शन टेलिस्कोपिक आणि ऍडजेस्टेबल मोनो शॉक
ग्राउंड क्लिअरन्स 165 mm

Hero Xtreme 160R Engine – Xtreme 160R इंजन

Hero Xtreme 160R ला पावर देण्यासाठी 163 सीसी  सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, फोर वॉल्व, इंजेक्टर इंजन अवेलेबल आहे. जो 8500 आरपीएम वर 15 bhp चा पावर आणि 6000 आरपीएम वर 14 Nm पिक टॉर्क जनरेट करतो.

या गाडीच्या मोटर मध्ये पाच स्पीड गिअर बॉक्स जोडलेला आहे. पावरफुल इंजन सोबतच Hero Xtreme 160R चा शानदार 48.28 किमी प्रति लीटर  मायलेज आहे.

Hero Xtreme 160R Suspension and Brakes

हिरो एक्स्ट्रीम 160R मध्ये  शॉक ऍबसॉर्ब करण्यासाठी समोर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूला 7-स्टेप रायडर ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेपेन्शन द्वारे नियंत्रित केले जाते, आणि ब्रेकिंग साठी समोर च्या व्हील ला 276 mm डिस्क ब्रेक आणि मागे 130 mm डिस्क ब्रेक जोडलेला आहे.

Hero Xtreme 160R Rival

मार्केटमध्ये हिरो एक्स्ट्रीम 160 R: टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4V, बजाज पल्सर एन 160, टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 2v आणि बजाज पल्सर 150 या गाड्यांना टक्कर देण्यासाठी आलेली आहे.

Also Read :

Hero Xtreme 160R बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q: हिरो एक्स्ट्रीम 160R overall length किती आहे?

Ans : 2029 mm.

Q: हिरो एक्स्ट्रीम 160R 4V ची ऑन रोड किंमत किती आहे?

Ans: या गाडीची पुणे ऑन-रोड किंमत 1,57,953 रुपये आहे यामध्ये आरटीओ आणि विमा शुल्क समाविष्ट आहे.

Q: हिरो एक्स्ट्रीम 160R कलर ऑप्शन कुठले आहेत?

Ans : या मोटर सायकल मध्ये चार कलर ऑप्शन आहेत, Matt Slate Black, Pearl Red, Matt Slate Black – Premium आणि  Shooting Night Star.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment